Wednesday, 25 October 2017

- पिंट्याची लव्ह स्टोरी A real story


मराठी चित्रपटांच्या भविष्याविषयी मी कोण बोलणार? भारतात चित्रपट क्षेत्राचा पाया मराठीने घातला आणि आजतागायत दर्जेदार चित्रपटांचा वारसा मराठी चित्रपट सृष्टीने जपला आहे. नवनवीन विषय मराठीमध्ये हाताळले  जाऊ लागले आहेत आणि नवीन दिग्दर्शक, निर्माते मराठीकडे वळताना आपण पाहत आहोत. त्यामुळे मराठी चित्रपांच्या भविष्याविषयी मला अजिबात शंका नाही..  OMKAR JADHAV.

Now we have found out an interesting story about the new marathi film #pintyachilovestory
The film was started with a new starcast which had a fresh face. But ultimately sandeep.k came on board after 49 auditions. Sandeep was the 50th audition. He was a winner and the direction team loved his acting.
#Ftt  spoke to one of the deserving actor from #pls , omkar jadhav
Omkar says


"पिंट्याची लव्ह स्टोरी मध्ये काम करण्याचा अनुभव खरंच खूप छान होता. मी चित्रपटाचे दिग्दर्शक राज सिंग यांचे आभार मानेन कि त्यांनी मला या चित्रपटाचा भाग होण्याची संधी दिली. एकूणच संपूर्ण प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती, आणि खूप शिकताही आलं यातून.
माझं या चित्रपटातलं पात्र खूप इंटरेस्टिंग आहे, मला नेहमीच अशा पद्धतीचं काम करायचं होत आणि मला ते मिळालं! अशी विशेष मेहनत वगैरे काही या पात्रासाठी करावी लागली नाही, कारण हे पात्र अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात सापडणारं असं आहे, त्यामुळे तयारीपेक्षा भोवतालचं निरीक्षण मला या पात्राच्या जवळ घेऊन गेलं.
मोठ्या पडद्यावरचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तो तुमच्या पसंतीस पडेल अशी अपेक्षा करतो. यापुढेही खूप काम करायचंय त्यामुळे असाच विश्वास कायम ठेवा आणि प्रेम करत राहा.
The lead actress SNEHAL RANE SAYS
पिंट्याची लव्ह स्टोरी ,
माझं या चित्रपटातलं पात्र खूप इंटरेस्टिंग आहे, ती मेहनती आहे, इतरां प्रमाणे तिचे हि स्वप्न आहे, अशी विशेष मेहनत या पात्रासाठी करावी लागली नाही, कारण हे पात्र अगदी आपल्या रोजच्या आयुष्यात सापडणारं असं आहे.
भारतात चित्रपट क्षेत्राचा पाया मराठीने घातला आणि आजतागायत दर्जेदार चित्रपटांचा वारसा मराठी चित्रपट सृष्टीने जपला आहे. नवनवीन विषय मराठीमध्ये हाताळले  जाऊ लागले आहेत आणि नवीन दिग्दर्शक, निर्माते मराठीकडे वळताना आपण पाहत आहोत. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या भविष्याविषयी मला अजिबात शंका नाही...
मोठ्या पडद्यावरचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तो तुमच्या पसंतीस पडेल अशी अपेक्षा करते. यापुढेही खूप काम करायचंय त्यामुळे असाच विश्वास कायम ठेवा आणि प्रेम करत राहा.

No comments:

Post a Comment

Raj singh suryavanshi bags a comedy series

  Talented actor Raj Singhh Suryavanshi has explored different genres when it comes to acting. After exploring the Mythological genre with s...