Sunday, 29 October 2017

पिंट्याची लव्ह स्टोरी एक्टर्स टॉक

#pLs which is the most popular hashtag for PINTYACHI LOVE STORY. FTT came across #pLs actors who have shared a lot of information regarding them and the film.

"एके दिवशी मला स्नेहल राणे (संगीता) चा कॉल की, पिंट्याची लव्ह स्टोरी ह्या चित्रपटाची अॉडिशन चालू आहे. मी अॉडिशन दिली.  योगायोग असा कि स्नेहल आणि माझी दोघांची निवड झाली.
          ह्या चित्रपटात माझी भुमिका एका समजूतदार व्यक्तीची आहे आणि मी तसा आहे म्हणा समजूतदार. अजुन समजूतदार होण्यासाठी  राज सिंग सरांची मदत लाभली.


           सध्या मराठी चित्रपटांची हवा चालू आहे असे म्हणणे योग्यच आहे, कमाईत तर बॉलीवूड च्या बरोबरीने जात आहेत. खूप मस्त वाटले हा चित्रपट करून. कथा पण एकदम वेगळी आहे. खूप आवडेल सगळ्यांना. तुमचे प्रेम  नेहमी आमच्यावर असू द्या ...........   "मला अभिनय कलेचा वारसा माझ्या वडिलांच्या कडून मिळाला.  नाना पाटेकर आणि सलमान खान हे माझे आवडते अभिनेते आहेत. मला पौष्टिक खायला आणि व्यायाम करायला खूप आवडते. मी अॉफिस वरून आल्यावर एक तास का होईना जिमला जातोच". ...  शिशिर पाटील.
We also came across the BAD BOY OF THE FILM "DINESH LAVANGE" Dinesh informed #FTT' " पिंट्याची लव्ह स्टोरी मध्ये काम करण्याचा अनुभव खरंच झक्कास होता! मला या मूवी मध्ये इतका छान रोल दिला, यासाठी राज सरांना Thank you. या मूव्हीतूनमला खूप शिकायला मिळालं.
माझं या चित्रपटात नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे, हा अनुभव खूप इंटरेस्टिंग होता. माझे डायलॉग्स आणि सीन्स सुद्धा खूप छान लिहिले होते. मलाकाही जास्त मेहनत नाही घ्यावी लागली त्यासाठी..
मराठी चित्रपटाविषयी खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. आजच्या युगात मराठी चित्रपटांनी एक भक्कम पाय रोवला आहे, नवीन नवीन विषय हाताळत आहेत. मराठी म्हणून या गोष्टींचा खूप अभिमान वाटतो.
माझा या मूवी चा अनुभव खूप छान होता आणि खूप काही शिकायलाही मिळालं. मी हा मूवी केला यासाठी खूप Thankful आहे, देवाचेही आभार मानेन. मूवी बघताना तुम्हाला स्वतःची जाणीव होईल, खरंच सुंदर लिखाण आणि स्टोरी आहे.



Films song and lyrics writer ANMOL D YADAV says, " चित्रपट आहे आणि मी राज सिंह पिंट्या ची लवस्टोरी चे डायरेक्टर यांचे आभार मानतो की त्यांनी मला संदी दिली गाणं लिहण्यासाठी
हा माझा पहिला मराठी ची. चित्रपट खूपच अप्रतिम आहे,आणि गाण्याच्या ताला वर तुम्ही नकीच नाचू लागणार..तुम्ही जर खरं प्रेम केलं असेल तर नकीच हा चित्रपट बागितला पाहिजे.."
Pintyachi love story really sounds promising. #FTT wishes the whole team a very good luck.

No comments:

Post a Comment

Raj singh suryavanshi bags a comedy series

  Talented actor Raj Singhh Suryavanshi has explored different genres when it comes to acting. After exploring the Mythological genre with s...